मोहोळ विधानसभा मतदार संघातून आमदार यशवंय माने यांनी भरला उमेदवारी अर्ज

मोहोळ विधानसभा मतदार संघातून आमदार यशवंय माने यांनी भरला उमेदवारी अर्ज

मोहोळ विधानसभा मतदार संघातून आमदार यशवंय माने यांनी भरला उमेदवारी अर्ज

मोहोळ - आज मोहोळ येथे २४७ मोहोळ (अनुसूचित जाती) विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष माजी आमदार श्री राजनजी मालक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यमान आमदार यशवंत विठ्ठल माने यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षातून उमेदवारी अर्ज भरला.

यावेळी भीमा सहकारी साखर कारखान्यांचे माजी व्हाईस चेअरमन कल्याणराव पाटील,माजी सभापती हनुमंत माने गुरुजी,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष प्रकाश चवरे,

सोलापूर जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सज्जनराव पाटील, सोलापूर मार्केट कमिटीचे संचालक प्रकाश चौरेकर,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते श्री सुनिल भोसले उपस्थित होते.