परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी घेतले श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी घेतले श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी घेतले श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन

पंढरपूर - राज्याचे  परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक   यांनी आज श्री विठ्ठल- रुक्मिणी मातेचे दर्शन घेतले.

यावेळी मंदिर समितीच्या वतीने नगराध्यक्ष तथा मंदिर समितीच्या पदसिद्ध सदस्य प्रणिती भालके  यांनी परिवहन मंत्री  श्री सरनाईक  यांचा शाल व श्री विठ्ठल-रुक्मिणीची मूर्ती देवून सत्कार करण्यात आला.

यावेळी प्रांताधिकारी सचिन इतापे, मंदिर समितीचे व्यवस्थापक प्रवीण कुमार घम तसेच राज्य परिवहन महामंडळाचे अधिकारी  यांच्यासह  मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.