कौठाळी येथे शिवसेनेचे महेश साठे यांच्याहस्ते रस्त्याचे कामाचे भूमिपूजन
पंचगंगा चौक ते धुमाळ नगर रस्त्याच्या कामाचे उद्घाटन
कौठाळी येथे शिवसेनेचे महेश साठे यांच्याहस्ते रस्त्याचे कामाचे भूमिपूजन
पंचगंगा चौक ते धुमाळ नगर रस्त्याच्या कामाचे उद्घाटन
पंढरपूर - पंढरपूर तालुक्यातील कौठाळी येथे पंचगंगा चौक ते धुमाळ नगर डांबरीकरण रस्त्याच्या एक कोटीच्या कामाचे उद्घाटन जिल्हा नियोजन समितीचे सदस्य महेश साठे यांच्या हस्ते करण्यात आले.

या रस्त्याच्या कामासाठी महाराष्ट्राचे संवेदनशिल मुख्या मंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब याच्या माध्यमातुन श्री महेश (नान ),साठे आमदार प्रशांतराव परिचारक, आमदार समाधान आवताडे, राष्ट्रवादीचे प्रांतिक सदस्य कल्याणराव काळे यांच्या प्रयत्नामुळे रस्त्याच्या कामास निधी उपलब्ध झाला आहे.

यावेळी सरपंच अनिता नागटिळक, ईश्वरा धुमाळ मोहन नागटिळक धोंडीराम वाघमोडे, अरुण नागटिळक, महादेव गाढवे, शंकर गोडसे, रघुनाथ गोडसे,अनिल नागटिळक,दिलीप इंगळे, उद्योगपती अनिल नागटिळक,बाळासाहेब धुमाळ परमेश्वर धुमाळ, संदीप पाटील, अरुण धुमाळ,सचिन आटकळे, सचिन धुमाळ,

वसंत नागटिळक, बंडू धुमाळ, जहांगीर इनामदार, संतोष धुमाळ, दत्ता धुमाळ, सुखदेव उगळे, तानाजी बागल, विकास नागटिळक,हरी सलमपुरे, दिलीप लवटे, शंकर वाघमारे,दिलीप भुईटे, राजू धुमाळ, शिंदे इंजिनिअर, यांच्यासह बहुसंख्य मान्यवर उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांचे आभार रामदास नागटिळक यांनी मानले.