पंढरपूरात पुणे पदवीधर मतदारसंघाच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार हर्षदा देशमुख-जाधव आणि पुणे शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार जयंत आसगांवकर यांच्या प्रचारार्थ मेळावा

खा.धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या उपस्थित मेळावा संपन्न

पंढरपूर -  पंढरपूरात पुणे पदवीधर मतदारसंघाच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार हर्षदा देशमुख-जाधव आणि पुणे शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार जयंत आसगावकर सर यांच्या प्रचारार्थ खासदार धैर्यशील मोहिते-पाटील, आमदार राजूभाऊ खरे यांच्या उपस्थितीत मेळावा पार पडला.

सोलापूर जिल्हा हा पुरोगामी विचाराचा  असून या विभागातील सुजाण पदवीधर व शिक्षक मतदारसंघातील मतदारांशी संवाद साधून महाविकास आघाडीच्या दोन्ही उमेदवारांना पहिल्या पसंतीचे बहुमूल्य मत देऊन मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचे यावेळी आवाहन केले.

प्रचाराची रणधुमाळी आता अंतिम टप्प्यात असून आता प्रत्येक सहकारी बांधवांनी अधिक जोमाने कामाला लागून प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचावे, उमेदवारांचे व्हिजन आणि त्यांची भूमिका समजावून सांगून या निवडणुकीत दोन्ही उमेदवारांच्या विजयासाठी एकजुटीने प्रयत्न करावेत, अशी भूमिका मांडली.

यावेळी मोठ्या संख्येने पदवीधर, शिक्षक मतदार, पक्षाचे नेते मंडळी, पदाधिकारी, सहकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.