खेड भोसे शालेय शिक्षण समिती अध्यक्षपदी  योगेश पवार तर उपाध्यक्ष पदी भाग्यश्री पाटील

खेड भोसे शालेय शिक्षण समिती अध्यक्षपदी  योगेश पवार तर उपाध्यक्ष पदी भाग्यश्री पाटील

खेड भोसे शालेय शिक्षण समिती अध्यक्षपदी योगेश पवार तर उपाध्यक्षपदी भाग्यश्री पाटील  

पंढरपूर - पंढरपूर खेडभोसे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खेडभोसे येथे दिनांक 30 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी साडेनऊ वाजता पालक मेळावा ठेवण्यात आला होता पालक मेळाव्यातून शालेय व्यवस्थापन समितीचे पुनर्घटन करण्यात आले.यावेळी अध्यक्षपदी योगेश बळीराम पवार यांची निवड करण्यात आली तर उपाध्यक्षपदी सौ.भाग्यश्री ऋषिकेश पाटील यांची निवड करण्यात आली.

यावेळी सदस्य आप्पासो बजरंग पवार, सचिन भारत पवार, दादासाहेब उद्धव भोसले, संजय बिभीषण माने, धनाजी विष्णू लांडगे, सौ सीमाप्रकाश थोरात, सौ कविता राघू जमदाडे, सौ प्रतिभा शशिकांत पवार, सौ सोनम सिद्धेश्वर पवार.ग्रामपंचायत सदस्य सागर दत्तात्रय श्री सागर, शिक्षण तज्ञ सौ शुभांगी अजित साळुंखे,उपस्थितीत होते.यावेळी शालेय व्यवस्थापन समिती नव्याने निवड करण्यात आली अध्यक्ष उपाध्यक्ष व सर्व सदस्य निवड करण्यात आली.