राष्ट्रवादीकडून बोहाळी ग्रामपंचायतच्या नूतन उपसरपंच माधवी कल्याण कुसुमडे यांचा सन्मान

प्रदेशाध्यक्ष नागेशदादा फाटे यांच्या हस्ते केला सत्कार

पंढरपूर - पंढरपूर तालुक्यातील बोहाळी ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी माधवी कल्याण कुसुमडे यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष उद्योग व व्यापार विभागाच्या वतीने प्रदेशाध्यक्ष नागेश फाटे यांच्या हस्ते करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

याप्रसंगी यशाचे शिल्पकार ठरलेल्या कल्याण कुसुमडे यांचाही सन्मान करण्यात आला.यावेळी विठ्ठल साखर कारखान्याची माजी संचालक शशिकांत बागल तसेच संजय पवार, बापू मेलगे, संजय बागल, ज्योतीराम फाटे, डॉ. माणिक मस्के, डॉ. रमेश फाटे, उमेश फाटे, वैजनाथ चौरे, संतोष पुणेकर, ओंकार कथले,  शुभम फाटे, शशांक फाटे, समाधान बागल, किशोर नप्ते, शरद थिटे, ऋषिकेश बागल, गणेश बागल, मोहित कुमार उपस्थित होते.